Quantcast
Channel: EHSQL Greenko -AMGreen Group (Env-Energy ,Health,Safety, Security , Social Ac. Quality-Lab) Tec.Ser.
Viewing all articles
Browse latest Browse all 9262

Prithviraj Chavan (CM Maharashtra)-PLEASE SUPPORT TO IGIDR MUMBAI

$
0
0
Prithviraj Chavan (CM Maharashtra)
Today met RBI's New Governor Raghuram Rajan at Varsha.
Congratulations to MR.Rajan on becoming Gvernor
Considering the economic downturn, the banking sector should help strengthen the cooperative sector to encourage small and medium industries and create jobs.
The global economic downturn could affect the country's economy and also the economy of the state. Banking sector needs to take measures to ensure that the industries and development works are not affected by it.


रिझर्व्ह बँकेचे नवे अध्यक्ष रघुराम राजन यांच्याशी आज सकाळी माझी ' वर्षा' येथे सविस्तर चर्चा झाली.
जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम देशाबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. मात्र त्याचा फटका राज्यातील उद्योगांना आणि विकास कामांना बसु नये, यासाठी बँकिंग क्षेत्राने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत मी व्यक्त केले. मंदीच्या काळात रोजगारावर विपरित परिणाम होतो. म्हणुन रोजगार निर्मितीच्यादृष्टीने विशेषत: मध्यम आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.पायाभूत सुविधा प्रकल्पांचे आर्थिक नियोजन सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी बँकिंग क्षेत्राकडून मदत मिळाली अशी अपेक्षा मी बोलून दाखवली.
श्री राजन यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.

Today met RBI's New Governor Raghuram Rajan at Varsha.  Congratulations to MR.Rajan on becoming Gvernor  Considering the economic downturn, the banking sector should help strengthen the cooperative sector to encourage small and medium industries and create jobs. The global economic downturn could affect the country's economy and also the economy of the state. Banking sector needs to take measures to ensure that the industries and development works are not affected by it.   रिझर्व्ह बँकेचे नवे अध्यक्ष रघुराम राजन यांच्याशी आज सकाळी माझी ' वर्षा' येथे सविस्तर चर्चा झाली. जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम देशाबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. मात्र त्याचा फटका राज्यातील उद्योगांना आणि विकास कामांना बसु नये, यासाठी बँकिंग क्षेत्राने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत मी व्यक्त केले. मंदीच्या काळात रोजगारावर विपरित परिणाम होतो. म्हणुन रोजगार निर्मितीच्यादृष्टीने विशेषत: मध्यम आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.पायाभूत सुविधा प्रकल्पांचे आर्थिक नियोजन सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी बँकिंग क्षेत्राकडून मदत मिळाली अशी अपेक्षा मी बोलून दाखवली. श्री राजन यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.

Viewing all articles
Browse latest Browse all 9262

Trending Articles